शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले मावळ प्रांतातील किल्ले :
(सध्याचे मावळ, सासवड, जुन्नर आणि खेड हे तालुके.) येथे त्यांचे एकूण १९ किल्ले होते.
- १) कुंवारी किल्ला
- २) केळना किल्ला
- ३) तिकोना किल्ला
- ४) तुंग किल्ला
- ५) तोरणा किल्ला
- ६) दातेगड किल्ला
- ७) दौलतमंगळ किल्ला
- ८) नारायणगड किल्ला
- ९) पुरंधर(पुरंदर) किल्ला
- १०) मोरगिरी किल्ला
- ११) राजगड किल्ला
- १२) राजमाची किल्ला
- १३) रुद्रमाळ किल्ला
- १४) रोहिडा किल्ला
- १५) लोहगड किल्ला
- १६) विसापूर किल्ला
- १७) शिवनेरी किल्ला
- १८) सिंहगड किल्ला
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले सातारा व वाई प्रांतांतील किल्ले :
- एकूण ११ किल्ले.
- १) कमलगड किल्ला
- २) चंदनगड किल्ला
- ३) ताथवडा किल्ला
- ४) नांदगिरी किल्ला
- ५) परळी (सज्जनगड) किल्ला
- ६ पांडवगड किल्ला
- ७) महिमानगड किल्ला
- ८) वंदनगड किल्ला
- ९) वर्धनगड किल्ला
- १०) वैराटगड किल्ला
- ११) सातारा किल्ला
- १२) वासोटा किल्ला
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कऱ्हाड प्रांतातील किल्ले :
यांत ४ किल्ले होते.
- १) कसबा कऱ्हाड किल्ला
- २) भूषणगड किल्ला
- ३) मच्छिंद्रगड किल्ला
- ४) वसंतगड किल्ला
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले पन्हाळा प्रांतातील किल्ले[संपादन]
एकूण १३ किल्ले
- १) खेळणा किल्ला
- २) गगनगड किल्ला
- ३) गजेंद्रगड किल्ला
- ४) पन्हाळा किल्ला
- ५) पावनगड किल्ला
- ६) बावडा किल्ला
- ७) भिवगड किल्ला
- ८) भुदरगड किल्ला
- ९) भूपाळगड किल्ला
- १०) मदनगड किल्ला
- ११) रांगणा किल्ला
- १२) विशाळगड किल्ला
- १३) ?
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कोकण, बंधारी व नळदुर्ग प्रांतांतील किल्ले :
एकूण ५९ किल्ले आहेत.
- १) मालवण
- २) सिंधुदुर्ग
- ३) विजयदुर्ग
- ४) जयदुर्ग
- ५) रत्नागिरी
- ६) सुवर्णदुर्ग
- ७) खांदेरी
- ८) उंदेरी
- ९) कुलाबा
- १०) राजकोट
- ११) अंजनवेल
- १२) रेवदंडा
- १३) रायगड
- १४) पाली
- १५) कलानिधीगड
- १६) आरनाळा
- १७) सुरंगगड
- १८) मानगड
- १९) महिपतगड
- २०) महिमंडन
- २१) सुमारगड
- २२) रसाळगड
- २३) कर्नाळा
- २४) भोरप
- २५) बल्लाळगड
- २६) सारंगगड
- २७) माणिकगड
- २८) सिंदगड
- २९) मंडणगड
- ३०) बाळगड
- ३१) महिमंतगड
- ३२) लिंगाणा
- ३३) प्रचीतगड
- ३४) समानगड
- ३५) कांगोरी
- ३६) प्रतापगड
- ३७) तळागड
- ३८) घोसाळगड
- ३९) बिरवाडी
- ४०) भैरवगड
- ४१) प्रबळगड
- ४२) अवचितगड
- ४३) कुंभगड
- ४४) सागरगड
- ४५) मनोहरगड
- ४६) सुभानगड
- ४७) मित्रगड
- ४८) प्रल्हादगड
- ४९) मंडणगड
- ५०) सहनगड
- ५१) सिकेरागड
- ५२) वीरगड
- ५३) महीधरगड
- ५४) रणगड
- ५५) सेटगागड
- ५६) मकरंदगड
- ५७) भास्करगड
- ५८) माहुली
- ५९) कावन्ही
- 60) पालगड
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले त्र्यंबक प्रांतातील किल्ले
- आवढा
- कणकई
- करोला
- गडगडा
- चांदवड
- चावंडस
- जवळागड
- जीवधन
- टणकई
- त्र्यंबक
- थळागड
- पटागड
- बाहुला
- मनरंजन
- मनोहरगड
- मार्कंडेयगड
- मासणागड
- मृगगड
- राजपेहर
- रामसेज
- सबलगड
- सिद्धगड
- हडसर
- हरींद्रगड
- हर्षण
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले बागलाण प्रांतातील किल्ले
1* साल्हेर 2*मुल्हेर 3*सालोटा 4*मोरागड 5*हरगड 6*न्हावीगड 7*हनुमानगड 8*तांम्रगड 9*मांगीतुंगी 10*पिसोळ 11*डेरमाळ 12*कर्हेगड 13*बिष्टागड 14*दुंधागड 15*अजमेरागड 16*चौल्हेरगड 17*भिलाईगड 18*पिंपळा 19*कंचणा 20*इंद्राई 21*धोडप 22*राजधेर 23*कोळधेर 24*चांदवड 25*प्रेमगीरी
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले बनगड प्रांतातील किल्ले
(धारवाड जिल्ह्यातील बराचसा भाग)
- १) वनगड
- २) गहनगड
- ३) चिमदुर्ग
- ४) नलदुर्ग
- ५) मिरागड
- ६) श्रीमंतदुर्ग
- ७) श्रीगदनगड
- ८) नरगुंद
- ९) महंतगड
- १०) कोपलगड
- ११) बाहदूरबिंडा
- १२) व्यंकटगड
- १३) गंधर्वगड
- १४) ढाकेगड
- १५) सुपेगड
- १६) पराक्रमगड
- १७) कनकादिगड
- १८) ब्रम्हगड
- १९) चित्रदुर्ग
- २०) प्रसन्नगड
- २१) हडपसरगड
- २२) कांचनगड
- २३) अचलगिरीगड
- २४) मंदनगड
- २५)?
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले फोंडे बिदनूर प्रांतातील किल्ले) कोडफोंडे
- २) कोट काहूर
- ३)कोट बकर
- ४) कोट ब्रम्हनाळ
- ५) कोट कडवळ
- ६) कोट अकोले
- ७) कोट कठर
- ८) कोट कलबर्गे
- ९) कोट शिवेश्वर
- १०) कोट मंगरुळ
- ११) कोट कडणार
- १२) कोट कृष्णागिरी
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कोल्हापूर, बाळापूर प्रांतांतील किल्ले
- १) कोल्हार
- २) ब्रम्हगड
- ३) वडन्नगड
- ४) भास्करगड
- ५) महीपाळगड
- ६) मृगमदगड
- ७) आंबेनिराईगड
- ८) बुधला कोट
- ९) माणिकगड
- १०) नंदीगड
- ११) गणेशगड
- १२) खळगड
- १३) हातमंगळगड
- १४) मंचकगड
- १५) प्रकाशगड
- १६) भीमगड
- १७) प्रेईवारगड
- १८) सोमसेखरगड
- १९) मेदगिरीचेनगड
- २०) श्रीवर्धनगड
- २१) बिदनूरकोट
- २२) मलकोल्हारकोट
- २३) ठाकूरगड
- २४)सरसगड
- २५) मल्हारगड
- २६) भूमंडलगड
- २७) बिरुटकोट
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले श्रीरंगपट्टण प्रांतातील किल्ले
- १) कोटधर्मपुरी
- २) हरिहरगड
- ३) कोटगरुड
- ४) प्रमोदगड
- ५) मनोहरगड
- ६) भवानीदुर्ग
- ७) कोट अमरापूर
- ८) कोट कुसूर
- ९) कोट तळेगिरी
- १०) सुंदरगड
- ११) कोट तळगोंडा
- १२) कोट आटनूर
- १३) कोट त्रिपादपूरे
- १४) कोट दुटानेटी
- १५) कोट लखनूर
- १६) कळपगड
- १७) महिनदीगड
- १८) रंजनगड
- १९) कोट आलूर
- २०) कोट शामल
- २१) कोट विराडे
- २२) कोट चंद्रमाल
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कर्नाटक प्रांतातील किल्ले
- १) जगदेवगड
- २) सुदर्शनगड
- ३) रमणगड
- ४) नंदीगड
- ५) प्रबळगड
- ६) बहिरवगड
- ७) वारुणगड
- ८) महाराजगड
- ९) सिद्धगड
- १०) जवादीगड
- ११) मार्तंडगड
- १२) मंगळगड
- १३) गगनगड
- १४) कृष्णगिरी
- १५) मल्लिकार्जुनगड
- १६) कस्तूरीगड
- १७) दीर्घपलीगड
- १८) रामगड
छ.शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले वेलूर प्रांतातील किल्ले
- १) कोट आरकट
- २) कोट लखनूर
- ३) कोट पळणापट्टण
- ४) कोट त्रिमल
- ५) कोट त्रिवादी
- ६) पाळे कोट
- ७) कोट त्रिकोनदुर्ग
- ८) कैलासगड
- ९) चंजिवरा कोट
- १०) कोट वृंदावन
- ११) चेतपाव्हली
- १२) कोलबाळगड
- १३) रसाळगड
- १४) कर्मटगड
- १५) यशवंतगड
- १६) मुख्यगड
- १७) गर्जनगड
- १८) मंडविडगड
- १९) महिमंडगड
- २०) प्राणगड
- २१) सामरगड
- २२) साजरागड
- २३) गोजरागड
- २४) दुभेगड
- २५) अनूरगड
शिवाजी महारांजाच्या ताब्यात असलेले चंदी प्रांतातील किल्ले
- १) राजगड
- २) चेनगड
- ३) कृष्णागिरी
- ४) मदोन्मत्तगड
- ५) आखलूगड
- ६) काळा कोट